डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतभूमीवर एका महामानवाचे झाले आगमन,
महू नगरीत भीमा-रामदासांच्या पोटी जन्मला तेजस्वी पुत्ररत्न.
वर्णव्यवस्थेच्या कठोर बंधनात ‘माहार-अस्पृश्य’ ही ओळख,
पाचव्या वर्षीच आईचे झाले अकाली निधन.
बालपणात दु:खाचा पहिला स्पर्श,
वडील रामदासांनी सांभाळले संगोपनाचे कर्तव्य.
भीमा-रामदासाची संतती होती विलक्षण प्रतिभावान,
लहानपणीच वर्गाबाहेरून घेतले अक्षरज्ञान.
मुंबईत रमाताईसोबत झाले विवाहबंधन,
रमाताईने बाबासाहेबांना दिली आजीवन साथ.
उच्च शिक्षणासाठी मुंबईत झाले आगमन,
मुंबई विद्यापीठात प्रथमच अस्पृश्याने घेतले शिक्षण.
गायकवाड महाराजांनी शिष्यवृत्ती देऊन उघडले ज्ञानद्वार,
ज्ञानाच्या शोधासाठी कोलंबिया, न्यूयॉर्कमध्ये झाले आगमन.
बरोदा संस्थानिकात सैन्य सचिव पदावर निवड,
अस्पृश्यतेच्या वेदनेतून स्वत:च दिला राजीनामा.
राजर्षि साहूमहाराजांनी विधिपदवीसाठी दिले आर्थिक साहाय्य,
बैरिस्टर पदवीसाठी बाबांचे लंडनमध्ये आगमन.
बैरिस्टर पदवीसाठी बाबांचे लंदनमध्ये आगमन,
बैरिस्टरची पदवी मिळवली लंदन विश्र्वविद्दालयातुन.
दलित विरोधी नायालयीन खटल्यांचा सोक्ष-मोक्ष करायचे पूर्ण.
