STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

3  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग ६८०

प्रभात रंग ६८०

1 min
206

पौर्णिमेच्या चंद्राचा निरोप घेऊन

रंग कोवळा पसरत आला भास्कर

नवा विचार घेऊन मनाशी

उत्साहाची भरत जाई घागर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational