STORYMIRROR

Saishankar Parab

Abstract Romance Fantasy

3  

Saishankar Parab

Abstract Romance Fantasy

सोनचाफा

सोनचाफा

1 min
533

अपूर्व सुवास असलेल्या 

राजशाही माझ्या फुला,

सुगंध तुझा निर्मळ असा

त्यात आसमंत सारा उजळुनी गेला...


टोकरीतल्या फुलांमध्ये सोन्यापरी

तू जसा दिसशी,

त्याच तुझ्या गुणांनी

बांधले तुला मी माझ्या हृदयाशी...


किंमत तुझी का? आणि

कशासाठी? करू

असा अनमोल तुझा परिमळ,

परिमळाने तुझ्या तुला पाहण्याची

का? सततची असते 

माझ्या जिवाची तळमळ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract