STORYMIRROR

Saishankar Parab

Romance Fantasy

3  

Saishankar Parab

Romance Fantasy

"ती,मी आणि पाऊस"

"ती,मी आणि पाऊस"

1 min
235

बरसणाऱ्या सरींमध्ये भिजता

देह जणु शहारला

खट्याळ वाऱ्याच्या गोड गारव्याने,

मिठीत ये सखे

बहरू दे प्रेमातील गोडवा

तुझ्याच रोमांचक स्पर्शाने...


चांदण्यांचा पाऊस जरी 

स्वप्नातला असला तरी माझ्यासाठी तो

प्रत्यक्षातलाच असतो,

भिजलो नाही तरी मात्र 

सहवासात त्याच्या काव्य सुमनांची

माळ मी ओवितो...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance