STORYMIRROR

Sandhya Bhangare

Romance

3  

Sandhya Bhangare

Romance

प्रेम कहाणी

प्रेम कहाणी

1 min
291

शांत तो किनारा

साथ त्याला चंद्राची,

या संध्या समयी

आठवण तुझ्या प्रीतीची,


आकाशातल्या चंद्राला ,

उपमा देऊ कशाची,

तो शांत मीही शांत,

 वेळ आपल्या मिलनाची,


हवा मंद पारिजात धुंद,

कोयल गाते गाणी,

तुझ्या माझ्या प्रितिला

वारा ही वाहतो दमानी,


एक राजा एक राणी,

साद घालित एकमेका,

प्रेम कहाणी जन्मली

साक्ष झाले पानोपानी,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance