तुझ्या-माझ्या प्रेमाचा संवाद..
तुझ्या-माझ्या प्रेमाचा संवाद..
तुझ्या विचाराने संवाद माझ्या हद्याचा वाढला
या प्रेमाच्या घाईगडबडीत फोटो तूझा मी काढला.........
समोर तुही आहे, मीही आहे
फरक फक्त एवढाच आहे
दोघांच्याही डोळ्यात अश्रूंचा
ओघव आहे...........
काल तुझा स्पर्श असूनही
जाणवत नव्हता
आज तोच स्पर्श सहज
मला भाळत होता...........
जेव्हा डोळ्यांना डोळे हे
भीडले
तुझ्या-माझ्या प्रेमाचे बंध हे
क्षणार्धात जुळले.............
विसावूया का या वळणावर
सवाल मात्र मी केला
प्रवास दिर्रघ-क्षणांचा
क्षणार्धात थांबला............

