STORYMIRROR

Vikas Kharat

Romance

3  

Vikas Kharat

Romance

शोध तूझ्या अंतरंगाचा...

शोध तूझ्या अंतरंगाचा...

1 min
517

तूझा स्वभावच आहे दिलखुलास

कारण...

तूझ्या नावातच लपलय खास-खास


तू दाखवते सर्वांना केराची टोपली 

म्हणूनच...

तूझ्या आयुष्याची डोर अजून कुठे नाही जुंपली 


तूझ्या अदाच आहेत भारी-भारी

म्हणून...

पोरही पडतात तूझ्या मागे रुबाबधारी


तूझ हे देखणं रूप कस्तूरीमृगाला देखील लाजवत 

हे बघून... 

तूझ्या मागे लागलेल्या पोरांच डोक खूप खाजवत 


प्रेमाची नाव सांभाळता-सांभाळता

विसरलीस...

तू, ती नाती-गोती...

ज्यांनी दिली होती तूला जन्माची शिदोरी 


तूझ माझ्याशी नात काय आहे 

याचा...

तर्क अजून मी लावला नाही 


तूझ्या विचारात मात्र गुरफटून गेलोय 

तूझ्या...

नात्यांच्या शोधात फरफटून गेलोय 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance