STORYMIRROR

Vikas Kharat

Tragedy Others

3  

Vikas Kharat

Tragedy Others

ध्यास तुझा जुनाच

ध्यास तुझा जुनाच

1 min
197

तुझ्या प्रेमाचा सूर नवा

 माझ्या हद्याचा ध्यास जुना

 बिग-बॉस बोलत होते

 तुझ्या काळजाचा रंगच न्यारा


 म्हणतात ना भेटी लागी जिवा

 आता कळतय मला भावा

 तिच्या सतराशे साठ अदा

 करुन टाकतात मला तिच्यावर फिदा


 बालपण देरे देवा

 तिच्या स्वप्नातील रात्रींना

 चुक-भुल घ्यावी समजून

 तिझा-माझा ब्रेक-अप होताना


 प्रेमा तुझा रंग कसा

 कधी उमगणार तिला

 बावरलेल मन तिझ 

म्हणतय सार भलत्याचसाठी 


बंध रेशमाचे बांधिले गाठी 

शतदा प्रेम करावे तुझ्याच हद्यावरी 

प्रीत-परी तुजवरी

नाही जमली तुला मजवरी 


चल निघ आता

इथे हवा चालू झालीय 

तुझ्या-माझ्या 

ब्रेक-अपच्या पार्टीची 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy