STORYMIRROR

Prashant Shinde

Drama

1  

Prashant Shinde

Drama

शुक्रवार प्रभात...!

शुक्रवार प्रभात...!

1 min
3.0K


शुक्रवार प्रभात नेहमी छान असते....!!


शुकशुकाट होता सगळीकडे

क्रमाने संकटं दाराशी उभी होती

वाट पहात दबा धरून

रत्तीभर आशा शिल्लक नव्हती

प्रसन्न करण्या नशिबाला

भानच हरपलं होतं

तडफड मात्र अंतरात होत होती

नेटाने धीर धरला होता

हसत खेळत सर्व पहात होतो

मी आणि माझा मी जाणत होतो

छाटणी दुर्दैवाची झाली की

नकळत भाग्य नक्की खुलणार

अचानक सौभाग्य भाळी दिसणार

सर्व काही व्यवस्तीत तुझ्यामुळे पार पडणार

ते पहायला गणराया फक्त तूच असणार....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama