शनिवार सुप्रभात...!
शनिवार सुप्रभात...!
शनिवार हसरा असू दे...!!!
शतकानुशतके प्रत्येकास वाटतं
नियतीने एकतरी वार
वाट पाहणाऱ्या क्षणांचा द्यावा
रम्य सुखानुभूतींचा द्यावा
हसरा हलका फुलका द्यावा
सहचारिणीच्या मंत्रमुग्ध सहवासाचा द्यावा
रात्री चमचमणाऱ्या काजव्यांचा द्यावा
असा दिवस साजरा व्हावा
सूतावरून सहज स्वर्ग गाठावा
देणारे देवा आजचा शनिवार असा मला...!
शुभ शनिवार...!
