शनिवार सांज खमंग गप्पांची...!
शनिवार सांज खमंग गप्पांची...!
रिकामटेकड्या पेन्शनर लोकांचं
वाटत बर असत
अस नेहमी आपल्याला वाटत
संध्याकाळी जेंव्हा
संधीप्रकाश डोकावतो
तेंव्हा नको नकोस वाटत....!
सांजेला मित्रांच्या साथीची ओढ
रोज खेचून एकत्र आणते
जाताना घरी
खमंग गप्पांची शिदोरी
भरगच्च भरुन देते
तेंव्हा मात्र हायस वाटते...!
शुभ दिपावली...!
