Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sumit Sandeep Bari

Abstract Classics Inspirational

4.0  

Sumit Sandeep Bari

Abstract Classics Inspirational

शिवरायांच्या भूमीला प्रणाम

शिवरायांच्या भूमीला प्रणाम

1 min
135


या महाराष्ट्र भूमीचा मज वाटे अभिमान,

या शिवरायांच्या भूमीला करतो प्रणाम


ही महाराष्ट्र भूमी म्हणजे आई आमची,

उंचावते सदैव मान आपल्या देशाची

तिच्या कौतूकासाठी गाजलं संपूर्ण रांन,

या शिवरायांच्या भूमीला करतो प्रणाम


ही महाराष्ट्र भूमी थोर महान संतांची,

ही भूमी म्हणजे खाण नवरत्नांची

उभा सह्याद्री पाठीशी ताठ करुनी मान,

या शिवरायांच्या भूमीला करतो प्रणाम


अभिमान असे सदैव मज या मराठीचा,

ऋणी आहे सदैव मी या मराठी मातीचा

माझ्या शब्दांनी करतो या भूमीचा सन्मान,

या शिवरायांच्या भूमीला करतो प्रणाम


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract