STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Romance Others

3  

Sumit Sandeep Bari

Romance Others

एकदा तरी बोल

एकदा तरी बोल

1 min
25

रोज फक्त बघतेस माझ्याकडे

कधी तुझ्या मधुर आवाजाने बोल,

सहन होत नाही आता मला 

तुझा तो चेहरा अबोल.


सारखी लागलेली असते हुरहूर 

तुझ्यासोबत वेळ घालवण्याची,

अजून किती दिवस वाट बघू

मी त्या प्रेमळ दिवसाची.


तुझा तो मोहक चेहरा 

करतोय माझ्या मनावर वार,

तुझ्या नजरेच्या घावाने

झालोय गं मी ठार.


स्वप्न आपल्या आयुष्याचे

बसलेत माझ्या मनात खोल,

सध्यातरी एवढीच विनंती तुला

माझ्याशी एकदा तरी बोल.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance