स्वामी नामाचा जप करूया
स्वामी नामाचा जप करूया
या भावांनो आपण स्वामी नाम घेऊ या
स्वामी मार्गाचा जगप्रसार करूया
स्वामी नाम घेत आपण पुढे चालू या
स्वामी नामाचा जप करूया
स्वामी समर्थ महाराजांची लीला अपरंपार
आपल्या लीलेने केला भक्तांचा उद्धार
स्वामी महाराजांचे आपण नाम घेऊ या
स्वामी नामाचा जप करूया
प.पू. माऊलींनी बालकांना देण्यास सुआकार
गावोगावी उघडले बालसंस्कार
माऊलींच्या या सुमार्गावर चालूया
स्वामी नामाचा जप करूया
महाराजांचा आशीर्वाद म्हणजे स्वप्न माऊलींचे
साकार करूया दान देऊन रुपयाचे
मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल साठी दान देऊया
स्वामी नामाचा जप करूया