Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sumit Sandeep Bari

Romance Classics

4.0  

Sumit Sandeep Bari

Romance Classics

तुझ्या विचारात

तुझ्या विचारात

1 min
17


तुझी पहिली झलकच लयभारी

तेव्हाच वसली तू माझ्या हृदयात,

काय करू समजेनासे झाले

राणी मला तुझ्या विचारात. 


सगळीकडे दिसते तू आणि तूच

एव्हढेच काय तर तूच माझ्या स्वप्नात,

माझी रात्रीची झोपही उडाली

राणी फक्त तुझ्या विचारात. 


तुझा मधुर आवाज ऐकताच

आनंद होतो माझ्या मनात,

अन् तोही दिवस जातो माझा

राणी फक्त तुझ्या विचारात. 


विरह तुझ्या - माझ्यातला

रोज नेतोय मला दुःखात,

खरंच राणी वाटतंय मला

मी पडलोय तुझ्या प्रेमात.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance