STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Inspirational

4  

.प्रमोद घाटोळ

Inspirational

सौदामिनी

सौदामिनी

1 min
135


सौदामिनी


उमलू द्या मला

वेलीवर स्वगुणे

भुलूनी आतातरी

हृदयातील उणेदुणे ~


वाचू द्या मला

नवी पुराणे

खिजवू नका कुणी

देतं टोमणे ~


फिरु द्या मला

अंतराळातील खणे

स्वप्न माझे

नका ठेवू सुने ~


झळकू द्या मला

होऊ द्या गुणी

आकाश उद्याचे मी

मीच सौदामिनी ~


उडू द्या मला

नाही मी परी

विज्ञानाचे पंख माझे

मी सावित्री खरी!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational