STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Tragedy

4  

.प्रमोद घाटोळ

Tragedy

थेंब

थेंब

1 min
354

कंठात थेंब आसवांचे आहे अजून ओले

देवा सांगनारे

का असे तू केले...


अजूनही दाह तोची वर्षे उलटून गेली

थिजले ना भयान अश्रू

हुंदके कितीही आली...


झाले ओस जग हे अन् तो गारवाही पेटला

झाला जीर्ण हिमालय

अवघा पयोधी आटला 


यावे एकदा बस्स उन्हात तू दुपारी

पुरवावी हिच आशा

फिरु नकोस अशी माघारी


रस्त्यात उभा मी घेऊन आपुलीच सवारी

लावल्या रोपट्यांची ऐकण्यास तुतारी

घेऊन दोष सारा

आठवतो तुला गं दुल्हारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy