रंग....
रंग....
आयुष्यातले दोन रंग एक काळा नी दुसरा गोरा रंग
या सौदर्याच्या जगाने लोकांना केले अहंकारी
एकमेकांशी करू लागलेत स्पर्धा भारी
कोणी म्हणते हा गोरा
कोणी म्हणते तो काळा
त्याला पण त्याच देवाने बनवले
ज्या देवाने तुला बनवले,
तर ह्या खोट्या सौंदर्याचे भेदभाव कसले...||ध्रु||...
आयुष्यातले दोन रंग एक काळा,
नी दुसरा गोरा रंग,,
काळा गोऱ्याच्या भेदभावा मध्ये,
कटत आहे जीवन,,
जो जसा आहे तो तसाच छान दिसलं
कारण त्याच्या सारखा दुसरा कोणी नसलं
गोऱ्या रंगाचं काय कराल तुम्ही
आज न उद्या होईल माती त्याची
तर ह्या खोट्या सौंदर्याचे भेदभाव कसले...||१||..
