Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Anonymous None

Inspirational Others


2  

Anonymous None

Inspirational Others


रंग सृष्टीचें सौंदर्य

रंग सृष्टीचें सौंदर्य

1 min 7.3K 1 min 7.3K

रंग सृष्टीचें सौंदर्य

सार्थ शाश्वत समन्वय...

ईश्वर निर्मित औदार्य

रंगमय जग सारे.... 

मनुष्य निर्माण झाला

रंग मुळचेच भरलेले...

रंगांचा भेद होऊ घातला

जेंव्हा माणूस जन्मला...

अर्थहीन वर्णभेदात

रंग विभक्त होऊ लागले...

सर्वांचे रक्त लालच पण

धर्मकृत रंग रक्ताचे विभिन्नले...

भगवा-निळा-हिरवा-पांढरा

ह्यांनी कधी भेद केला नाही...

मानवीय नीच मनात त्यांना 

भेद मात्र पाहायला मिळाला...

 

रंग आपापल्या जागी

सुखरूपपणे शाश्वत आहेत...

धर्मयुद्धाच्या विळख्यात मात्र

रंग रक्ताचे उधळत आहे.....


Rate this content
Log in

More marathi poem from Anonymous None

Similar marathi poem from Inspirational