Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Anonymous None

Romance


3  

Anonymous None

Romance


रूप सगुण निष्पन्न

रूप सगुण निष्पन्न

1 min 13.8K 1 min 13.8K

सगुण निष्पन्न

रुपसाकार तू...

षोडश कलासंपन्न

अाविष्कार आहेस तू... ||१||

कोकीळ कंठातील

स्वरगंधर्वच तू...

राग मैफिलीतील

गायत्री आहेस तू... ||२||

सौंदर्याची अतिउच्च

कमालच तू...

यौवनाची भरगच्च

धमाल आहेस तू... ||३||

मिलनातला नित्यनवा 

स्पर्शच तू

मधुचंद्राच्या रात्रीला

हर्षदा आहेस तू... ||४||

भावनांचे माझ्या

हृदयच तू

जगण्याचा माझ्या

अर्थच आहेस तू.... ||५||

  (१-३-१३ | स.८.:२४ वा )


Rate this content
Log in

More marathi poem from Anonymous None

Similar marathi poem from Romance