मेघ मनाचे दाटू लागले
मेघ मनाचे दाटू लागले
1 min
7.4K
मेघ मनाचे दाटू लागले
गार वारा भावनांचा
आस तुझी लागली
साज पैजनातून तुझ्या
मनाचा मोर नाचतो
बघू लागताच तुला
सप्तरंग तुझे दिव्य असे
इंद्रधनू लावण्यात तुझ्या
सौदर्याचा पाऊस तू
औदार्याचे आभाळ तू
भिजत रहावे असे
नित्य ऐश्वर्यात तुझ्या
११-८-२०१६ | स. ११.१६ वा