Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Tribhuwan

Inspirational

3  

Prashant Tribhuwan

Inspirational

रंग फिका झाला

रंग फिका झाला

1 min
212


रंग फिका झाला या जीवनाचा

जेव्हा सोडली तू माझी साथ ,

तू येशील या आशेवर

जागला तो सारी रात !


उडाले कितीही रंग तरीही

तो न कधी हरला 

प्रत्येक नव्या सुर्यासोबत

त्यानेही नवा स्वास भरला !


हारण्या त्याच्या कारणीभूत

त्याच्या आत्मविश्वासाची कमी होती ,

उडला जेव्हा जीवनाचा रंग

कामा आली त्याची नातीगोती !


हरला जरी तो आज

तरीही मैफिलीत आला ,

पुन्हा झाला उभा नवं उम्मेदिने

जेव्हा भगवंता तू आशीर्वाद दिला !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational