STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

3  

Prashant Tribhuwan

Others

भावली एक खळी

भावली एक खळी

1 min
301

रात्रीच्या ह्या कातरवेळी

मला भावली एक खळी

त्या खळी त बुडून जाता

झाली माझी नजर बावळी


नजरेने पाहता पाहता

एकमेकांचे होऊन जाऊ

चल सखे आज आपण

दोघे मिळून प्रेमगीत गाऊ


जशी स्वप्नात तू माझ्या

तशी एकदा बाहुत ये

तुझ्या त्या खळीमध्ये आज

माझ्या अधराना सामावून घे


तुझी माझी ही रात्र सये

बेधुंद होऊन जगूया

चल एकमेकांच्या बाहुत

एक नवी पहाट बघुया


जीवनाच्या प्रत्येक पहाटे

मज आता तुझी साथ हवी

खळी सोबत असली की

भासे प्रत्येक रात्र नित्य नवी


Rate this content
Log in