STORYMIRROR
साथ
साथ
साथ
साथ
घेऊनी हातात हात
चालुया अंधारी रात
सोडून राग द्वेष सारे
जागवू प्रेम हृदयात
जाणुनी यातना घेऊ
संकटातही साथ देऊ
जीवनभर ह्या असेच
एकमेकां सोबत राहू
साहित्याला गुण द्या
लॉग इन
More marathi poem from Prashant Tribhuwan
Download StoryMirror App