राहुल नावाचा मुलगा.....
राहुल नावाचा मुलगा.....
एक मुलगा ज्याचे नाव राहुल🤵
त्याला असते माझ्या प्रत्येक गोष्टीची चाहूल😊
जो आला माझ्या आयुष्यात माझा वेलविषर बनून
त्याला नेहमी असते माझ्या जीवनाची काळजी जणू✨
आमच्या मैत्रीचा मी कुलुप आणि तो किल्लीचा गुच्या
तो आमच्या मैत्रीचा सुगंधी गुलाबाच्या,,💐💐
फुलाचा जणु पुष्पगुच्छा....||ध्रु||...💞
ओळख आमची झाली तिसऱ्या व्यक्ती पाई
रोज मला gm चा msg करतो घाई घाई
काय करत आहे नेहमी मला विचारतच राही
माझ्या कुठल्या ही कामाची तारीफ करतच राही
तो आमच्या मैत्रीचा सुगंधी चमेलीच्या,,
फुलाचा जणु पुष्पगुच्छा ....||१||...💞
ज्याच्या मुळे मला छंद लागलेत अनेक✨
एक sketch काढण्याचे तर दुसरे कविता लिहिण्याचे
नेहमी माझ्या art ची करतच राहतो तारीफ 😊
मला नेहमी म्हणतो i like it your voice🗣️
तो आमच्या मैत्रीचा सुगंधी मोगराच्या,,💐💐
फुलाचा जणु पुष्पगुच्छा ....||२||....💞
मी करते जेव्हा देवाजवळ देवपूजा 👼
मला म्हणतो माझ्यासाठी बायको 🤵
मागशील मनिषा😊
एकदम अल्लळ नी स्वभावाने भोळा🤵
तो आमच्या मैत्रीचा सुगंधी जाईच्या,💐
फुलाचा जणु पुष्पगुच्छा ....||३||....💞
