पाऊस
पाऊस
थेंबा-थेंबाने पावसाला
झाली सुरुवात,,,
काळी माती पाहते
पावसाची वाट,,,
काळी माता तहानेनेेेे
झाली व्याकुळ ,,,
करते प्रार्थना
मेघराजाला,,,,
खूप दिवस झाले आता
तरी बरस रे पावसा,,
तू आलास तर
माझा मुलगा,,,
बळीराजा होईल आनंदी
बरस रे मेघा बरस,,,
थेंबा-थेंबाने पावसाला
झाली सुरुवात,,,
काळी माती पाहते
पावसाची वाट,,,
काळी माता तहानेनेेेे
झाली व्याकुळ ,,,
करते प्रार्थना
मेघराजाला,,,,
खूप दिवस झाले आता
तरी बरस रे पावसा,,
तू आलास तर
माझा मुलगा,,,
बळीराजा होईल आनंदी
बरस रे मेघा बरस,,,