Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Prabhawati Sandeep Wadwale (Nandedkar)

Others


3  

Prabhawati Sandeep Wadwale (Nandedkar)

Others


पडलं होतं स्वप्न मला

पडलं होतं स्वप्न मला

1 min 100 1 min 100

पडलं होतं स्वप्न मला

मुलीच्या न्यायासाठी,,,

लढशील का तू,,,

कधी हुंड्यासाठी बळी

कधी बलात्काराचा बळी

नको तिथं परेशानी

मुलगी झाली बंदिस्त

तिला मोकळा श्वास देशील का???

मुलीच्या न्यायासाठी तू लढशील का???

मुलीच्या स्वप्नासाठी

तू काहीतरी करशील का??

मुलीच्या स्वप्नासाठी पंख देण्याची 

कोशिस तू करशील का ???

असंख्य समस्या आहेत,,

 मुलींच्या समस्या कमी करशील का???

तुझ्या हातातील पेनत आहे जादू,,,

ती जादू तू दाखवशील का??

पडलं होतं मला एक स्वप्न

मी कोशिश नक्की करेन,,,

मुलींसाठी नक्की काही करेण,,

रात्रीचे स्वप्न खूप काही दाखवत होत

समजत नव्हतं काय करावं

ते स्वप्न विसरता विसरेना

अंधाऱ्या रात्रीतील ते स्वप्न

काहीतरी प्रकाश दाखवत होता

ते स्वप्न विसरता विसरेना

मनाला भक्कम करत होता

त्या स्वप्नाला पंख फुटत निघाले

मुलींच्या प्रगतीकडे पाय ओढत निघाले

दोन मिनिटांचा स्वप्न

खुप काही करायला लावत आहे

त्यात लपला आहे सुकून,,

पडलं होतं स्वप्न मला

त्याचं पूर्णत्व चालू आहे,,,

न्यायाच्या मार्गावर पाय चालत आहेत


Rate this content
Log in