महिला सबलीकरण
महिला सबलीकरण
महिला सबलिकरण
सोडतीमधे आरक्षणाच्या
मतदारसंघ महिला राखीव होतो
अहंकार दुखवतो मग पुरुषांचा
उभे घरच्या महिलेला करतो.
जिंकून येते महिला
पुरुषच तरी पुढे होतो
माहिला प्रतिनिधी पेक्षा
महिला पतीच राज करतो.
नामधारी असे महिला
राजकारण पुरुष करतो
बसून पत्नीच्या मग बाजूला
महिला सबलिकरण गप्पा करतो.
