STORYMIRROR

kishor zote

Inspirational

2  

kishor zote

Inspirational

महागाई

महागाई

2 mins
14.3K



कंबर मोडते
महागाई किती?
जगण्याची पहा
होत असे माती.....१

दोन हजाराची
केली मोड त्याची
क्षणात संपते
नोट पाचशेची.....२

हातावर पोट
गत काय त्यांची?
ढकलणे पुढे
वेळ मरणाची.....३

घरात रोजच 
आढाताण होई
शांतता सारीच
पाठमोरी होई....४

अच्छे दिन आता

दिवा स्वप्न होती

राजकारण्याच्या

सारख्याच जाती.....५


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational