महागाईमुळे सामान्य माणसाला भोगाव्या लागणाऱ्या अडचणींचा मागोवा महागाईमुळे सामान्य माणसाला भोगाव्या लागणाऱ्या अडचणींचा मागोवा
महाग झाले जगणे येथे स्वस्त झाले मरणे आता भाववाढ ही थांबत नाही नको वाटते जगणे आता महाग झाले जगणे येथे स्वस्त झाले मरणे आता भाववाढ ही थांबत नाही नको वाटते जगणे ...
किंमती वाढल्यात फार जनता झाली बेजार काय करावे आता कोणता हा आजार ? किंमती वाढल्यात फार जनता झाली बेजार काय करावे आता कोणता हा आजार ?
पेट्रोल नि डिझेलचे भाव गगनाला भिडती पेट्रोल नि डिझेलचे भाव गगनाला भिडती
किंमत ना इथे प्रामाणिकपणाची धुंदी फक्त सत्तेची किंमत ना इथे प्रामाणिकपणाची धुंदी फक्त सत्तेची
चारोळी चारोळी