STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Abstract Tragedy

2  

Urmi Hemashree Gharat

Abstract Tragedy

महागाई

महागाई

1 min
3.9K


जे जे घ्यावयास जावे

ते ते महाग झाले.

महागाईचा भस्मासुर येता

सारे घ्यायचेच राहुन गेले.

मनास जे जे आवडले

ते अनुभवायचेच राहुन गेले.

महाघाई करुनी जे घेतले

ते सारेच वाया गेले

होलसेलच्या याञेतही

भाव गगनाला भिडले

सेलने दिलेले मनातले

पटकन खराब झाले

महाघाई महागाईची

काही संपता संपेना

स्वप्नातली खरेदी

मग सत्यात येईना

स्वप्नातली खरेदी

मग सत्यात येईना....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract