माय भू चे पांग - चारोळी
माय भू चे पांग - चारोळी
हे माय भू तुझे मी
फेडीन पांग सारे
रक्षण्या तुझी सीमा
तुडवीन पायाशी निखारे
हे माय भू तुझे मी
फेडीन पांग सारे
रक्षण्या तुझी सीमा
तुडवीन पायाशी निखारे