मादक धुंद - चारोळी
मादक धुंद - चारोळी
कटाक्षात तुझी मादक धुंद
सरता सरत नाही
रूप तुझे न्याहाळताना
देहभान उरत नाही.
कटाक्षात तुझी मादक धुंद
सरता सरत नाही
रूप तुझे न्याहाळताना
देहभान उरत नाही.