आम्ही प्रीतीचे दिवाने-चारोळी
आम्ही प्रीतीचे दिवाने-चारोळी
आम्ही प्रीतीचे दिवाने
छेडतो प्रेमानेच सूर अन रूपाचे तराने
तू समोरि येऊन घाव घालता कटाक्षांचा
जीवघेणा प्रहार आम्ही सोसतो प्रेमाने...
आम्ही प्रीतीचे दिवाने
छेडतो प्रेमानेच सूर अन रूपाचे तराने
तू समोरि येऊन घाव घालता कटाक्षांचा
जीवघेणा प्रहार आम्ही सोसतो प्रेमाने...