विठुमऊली-चारोळी
विठुमऊली-चारोळी
1 min
15K
आस लागली विठूमाऊलीची
वाटेवरी निघाला भक्त भोळा
घेईन दर्शन ,पावोनी तनमन
याची देही याची डोळा...
