माय मराठी माऊली - चारोळी
माय मराठी माऊली - चारोळी
माय मराठी माऊलीचे
गातो मी गोडवे
उभारणी गुडी विजयाची
साजरे करिन पाडवे...
माय मराठी माऊलीचे
गातो मी गोडवे
उभारणी गुडी विजयाची
साजरे करिन पाडवे...