हे देवा श्री गजानना
हे देवा श्री गजानना
हे देवा श्री गजानना
कृपादृष्टी ठेव आम्हावरी थोर
विनाशकाळी विघ्नांचा कर खातमा
होतील तुझे उपकार
तेजबुद्धीचे वलय
असुरावरी कर प्रहार
सगुणांना दे भक्तीची साथ
अवगुणी दैत्यावर करुनि वार
होतील तुझे उपकार....
असा आमचा गजानन
गणपती,विघनहर्ता तू लंबोदर
छत्र दे मज, आशीर्वाद दे मज आता
करी जीवनाचा उद्धार
होतील तुझे उपकार.....
