प्रेयसी - चारोळी
प्रेयसी - चारोळी
मी सोबत असताना
तुला संकटांची भीती तरी कशी
खडतर वाटेवरही साथ देण्याचं वचन निभावेल
तुझी ही प्रेयसी...
मी सोबत असताना
तुला संकटांची भीती तरी कशी
खडतर वाटेवरही साथ देण्याचं वचन निभावेल
तुझी ही प्रेयसी...