घात
घात
होणाऱ्या गोष्टी होऊनच जातात
काळ त्याचा मुहूर्त पाहत नाही
प्रत्येक खेपेत बदलतो दिशा स्वतःची
तो श्वासही आपला राहत नाही..
होणाऱ्या गोष्टी होऊनच जातात
काळ त्याचा मुहूर्त पाहत नाही
प्रत्येक खेपेत बदलतो दिशा स्वतःची
तो श्वासही आपला राहत नाही..