विठुरायाच्या आस - चारोळी
विठुरायाच्या आस - चारोळी
मज आस लागली विठुराया
तुझ्या दर्शनाची
वारीच्या गजरात घुमत चाललो
घेऊन शिदोरी भक्तीची...
मज आस लागली विठुराया
तुझ्या दर्शनाची
वारीच्या गजरात घुमत चाललो
घेऊन शिदोरी भक्तीची...