STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

*माझे मनोरथ*

*माझे मनोरथ*

1 min
27.4K



माझा विद्यार्थी

माझा आदरार्थी

मी त्यांची बाई

जशी असते आई


आ...आत्मा

ई..ईश्वर

बा.. बाबा

ई ,..ईश्वर

आई तशा बाई

बाई करतात अध्ययन


मुले करतात अध्यापन

माझी ही छोटी मुले

जशी देवाघरचीच फुले

यांना देतेय ज्ञान

होतील ती सज्ञान


वाट दावतेय मला

दिशा उपक्रमाची

मी कविता करतेय

अनेक विषयांची

राज्यस्तरीय उपक्रमात


नं. पहिला बालजगतचा

बालजगतवर नवनिर्मिती

अनेक तरबेज शिक्षकांची

मी ही मग शिकतेय कविता

चारोळी,संवाद व उतारालेखन


आणि हो चक्क गायन

देवराज सरांनी मला दिली दिशा

कवयित्री म्हणून केला माझा सन्मान,

हा बहुमोल माझा सन्मांन


मी कदापी विसरणे शक्य नाही

विसरणे शक्य नाही....

नेहमीच असेल माझी सलामी

देवराज सरांच्या कल्पनाशक्तीला

विद्वत्तेला अन उपक्रमशिलतेला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational