माझा भारत....!!
माझा भारत....!!
भारत माझा देश आहे....!!
भा रत माझा देश आहे
र क्तरंजित याचा इतिहास आहे
त ळमळ अंतरी जीवंत आहे
मा नस मोठा सदृढ आहे
झा लं गेलं विसरण्याचा यत्न आहे
दे श आपला आता बदलायचा आहे
श रसंधान लक्षावर साधायाचे आहे
आ ता नेमका वेध घ्यायचा आहे
हे च गर्वाने आता जगाला सांगायचे आहे
भारत माझा देश आहे ......!!!
भारत माझा देश आहे ....!!!
