STORYMIRROR

Kanchan Kamble

Inspirational

2  

Kanchan Kamble

Inspirational

खेळ

खेळ

3 mins
3.0K


भावनांशी खेळ

खेळू नको कधी

 निवळला निखारा

 विचार केला का

 चेतविण्या आधी 

 विरल्या जरी आठवणी

बंडखोर मन अशांत होते

मनातील स्वप्नांना सत्यात

प्रत्यक्षात साकारीत जाते

धम्मभूमी ती साक्षी 

जुळणी दोन जिवांची

सोबतीला साऱ्या चेतना

जिद्द स्विकारण्याची

डोंगराच्या पलीकडे

सूर्य तो ऊगवला 

आंधार हटला 

प्रकाश फुलला

देहभान विसरूनी प्रेमलिलेत रंगले. 

नदीला काठोकाठी तुडूंब भरले. 

नवी पहाट ही प्रीतीची प्रकाशमान होवो .

अबोल ओठांतून येते गीत, तू तसेच यावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational