STORYMIRROR

Vinay Dandale

Inspirational

4.5  

Vinay Dandale

Inspirational

झंझावात,,,,,,, ५२आठवडे लेखन स्

झंझावात,,,,,,, ५२आठवडे लेखन स्

1 min
1.0K


झंझावात ....!


वादळांच्या झंझावातानं

आलेला हुंदका

रोखला जरी डोळ्यांनी ....

मात्र ,

आसवांच्या आभाळछायेत

विखुरले स्वप्न ओंजळीतले ....


वादळांचं काय ?

वादळे येऊन जातात सुद्धा ;

परंतु ,

उरलेल्या नुकसानाचं ,

पुनर्वसनाचं काय ?


तेव्हा मात्र ,

दमछाक होते

जराशी

पाठीच्या कण्याची .... !!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational