STORYMIRROR

Vinay Dandale

Others

3  

Vinay Dandale

Others

मी आणि माझा दवाखाना ....!

मी आणि माझा दवाखाना ....!

1 min
344

    मी आणि माझा प्रिय दवाखाना , 

    त्याचे सात अन माझे बारा ,

    शेतीच्या सात बाऱ्यासारखंच आमचं नातं.... 

    कधी वरचा टॉप गियर 

    तर कधी 

    रेंगाळणारा पहिला गियर ....

    पण काही असो , 

    त्याची नी माझी ट्यून मात्र मस्त जुळते , 

    एवढं खरं ....

    त्याची अन माझी सोबत 

    ही लाईफपार्टनर सारखीचं ....

    कधी कधी 

    मनात सलाईन इंजेक्शन्सचं 

    कॉम्बो पॅक असावं असं वाटत असतं ....

    पण 

    अचानक हातावर स्पिरिट आल्यावर 

    नकळत ओठांवर रेंगाळतं ....

    आज फिर दिल ने एक तमन्ना की , 

    आज फिर दिल को हमने समझाया ,,,, 

    तुम को देखा तो ये खयाल आया ,,

    जिंदगी धूप तुम घना साया ,,,, !!!!"



Rate this content
Log in