वचन
वचन
पत्र लिहावं तुला
विचार करतोय
पण मनात मात्र गुंता कायम की,
काय बरं मायना लिहावा पत्रात
तू दिलेल्या वचना बद्दल लिहू की,
तू न पाळलेल्या वचनाबद्दल लिहू...
या संभ्रमात मी
फक्त कागद खरडतोय...
पत्र लिहावं तुला
विचार करतोय
पण मनात मात्र गुंता कायम की,
काय बरं मायना लिहावा पत्रात
तू दिलेल्या वचना बद्दल लिहू की,
तू न पाळलेल्या वचनाबद्दल लिहू...
या संभ्रमात मी
फक्त कागद खरडतोय...