जादूची कांडी
जादूची कांडी
कुठेतरी अवचित
कांडी फिरावी जादूची
रोगराई महामारी
जावी पळून दूरची
कुणी नसावे आजारी
कुणी नसावे पीडीत
दरवळो सदा येथे
मोद नित्य जीवनात
देवा मागणे नलगे
दुजे काही तुझ्यापाशी
लवकर धाव आता
कांडी फिरव जादूची
कुठेतरी अवचित
कांडी फिरावी जादूची
रोगराई महामारी
जावी पळून दूरची
कुणी नसावे आजारी
कुणी नसावे पीडीत
दरवळो सदा येथे
मोद नित्य जीवनात
देवा मागणे नलगे
दुजे काही तुझ्यापाशी
लवकर धाव आता
कांडी फिरव जादूची