STORYMIRROR

Kshitija Bapat

Abstract

4  

Kshitija Bapat

Abstract

निसर्ग

निसर्ग

1 min
938

निसर्गाच्या सानिध्यात

पक्षी उडतात आकाशात

फळे झाडावर डोलतात

फुलांनी बाग बहरतात


सुर्याची रुपेरी किरण

धरणी ला स्पर्श करून

फुलांना उमलवून

जागवतो सर्व प्राणी जीवांना


उंच उंच झाडांच्या फांद्या

निर्मळ वाहणाऱ्या नद्या

कतार पर्वत डोंगराच्या

समुद्र खळखळणारा


सर्वत्र वाहणारा वारा

धबधब्याच्या पडणाऱ्या धारा

जादू हा निसर्गाचा सारा

मानवाला मिळालेला अनमोल तारा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract