STORYMIRROR

Kshitija Bapat

Inspirational

3  

Kshitija Bapat

Inspirational

उषा उथप

उषा उथप

1 min
125

उषा उथप प्रसिद्ध 

सत्तरच्या काळातील

पार्श्व गायिका म्हणून

चित्रपट सृष्टीतील


त्यांनी पहिला स्टेज शो

नऊ वर्षाच्या वयात

केला बहिणीने तिची

संगीत च्या दुनियेत


त्यांची ओळख करून

दिली हिंदी सिनेमात

एक-दो-तीन गाण्याने

तिला यश आलं होतं


त्यांनी अनेक उत्तम

गाणी गायली संगित

दिग्दर्शक आर डी बर्मन

बप्पी लहरी सोबत


हिट गाणी ती गायली

दम मारो दम नी

मेहबूबा सुपरहिट

अशी गायलली गाणी


उषा उथप यांनाही

हिंदी फिल्म फ्लेअर 

सर्वोत्कृष्ट गायिकेचा

मिळाला तो पुरस्कार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational