STORYMIRROR

Kshitija Bapat

Abstract Classics Fantasy

3  

Kshitija Bapat

Abstract Classics Fantasy

हिवाळा

हिवाळा

1 min
179

वाढत चालला

गारवा थंडीचा

दरवळतो आहे

सुगंध फुलांचा


बहरला झेंडू

जाई जुई शेवंती

कशा सुंदर

वाऱ्याशी खेळती


फळे भाज्या ताज्या

किती ते प्रकार

पालक मेथि नी

लाल टमाटर


हळूहळूूू वाढे

थंडीचा पारा

गरमागरम

पेयाचा मारा


थंडीमध्ये हवे

उबदार वस्त्र

हिरवे हिरवे

दिसते सर्वत्र


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract